तुलना
गरुडा ची उंच झेप पाहून चिमणी कधी नाराज होत नाही,
ती तिच्या अस्तित्वात खुश असते,
पण माणूस मात्र माणसाची उंच झेप पाहून लगेच चिंतेत पडतो,
तुलना करून स्वतः डिप्रेशन मधे जातो
प्रत्येकाची आपली आपली एक वेगळी क्षमता असते, ना कुणी कुणापेक्षा श्रेष्ठ ना कुणी कनिष्ठ ,
निसर्गापुढे सगळे जण एकसारखेच
तुलनेत फसू नका, आपली विशेष क्षमता ओळखा आणि आनंदी राहा
ना किसीसे ईर्ष्या,
ना किसीसे होड !
मेरी अपनी हैं मंझिले,
मेरी अपनी हैं दौड ...!
Comments
Post a Comment